बातम्या

चौगुले महाविद्यालयला आणखी एक मानाचा तुरा

Another honorable visit to Chaugule College


By nisha patil - 9/3/2024 5:53:32 PM
Share This News:



चौगुले महाविद्यालयला आणखी एक मानाचा तुरा

पी.ई.एस.मुंबई यांचा आदर्श क्रीडा पुरस्कार प्रा.मोरे यांना

श्रीपतराव चौगुले कॉलेजमधील प्रा.संग्रामसिंह मोरे क्रीडा पुरस्काराने सन्मानित

पन्हाळा - प्रतिनिधी श्रीपतराव चौगुले आर्ट्स अॅण्ड सायन्स कॉलेज,माळवाडी-कोतोली येथील शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संग्रामसिंह मोरे यांना पी.ई.एस.मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श क्रीडा पुरस्कार २०२३-२०२४ भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक द्रोणाचार्य अवार्ड प्राप्त क्लारेन्स लोबो यांच्या हस्ते छत्रपती संभाजी नगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,संभाजीनगर या ठिकाणी देण्यात आला.
 


चौगुले महाविद्यालयला आणखी एक मानाचा तुरा