बातम्या

अंगणवाडी मदतनीसन साठी पदवीधरांचे अर्ज

Applications of Graduates for Anganwadi Helpers


By nisha patil - 7/21/2023 1:28:23 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने बेरोजगार राहण्यापेक्षा हाताला काहीतरी काम मिळवण्यासाठी उच्चशिक्षित बेरोजगार धडपड करत असतात जिल्ह्यातील अंगणवाडी मदतनीसांच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू असून यासाठी बी ए ,बी कॉम ,बीएड ,बीए ,एमए, बीएससी झालेल्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्यामुळे उच्चशिक्षितांची नोकरीची समस्या किती तीव्र आहे याचा प्रत्यय आपल्याला यातून दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यात अंगणवाडी मदतनिसांच्या 314 जागा रिक्त आहेत मात्र 91 पदासाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे तालुकास्तरावर महिला व बालकल्याण विभागातील कार्यालयातून अर्जाची प्रक्रिया पार पडली जात आहे या पदासाठी बारावी उत्तीर्ण ची अट आहे मात्र त्याहून अधिक उच्चशिक्षितांचे अर्ज आल्याने प्रशासन ही आवक झाले आहेत सध्या अर्ज करण्याची मुदत संपली आहे छाननी नंतर शैक्षणिक मेरिट लिस्ट द्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे


अंगणवाडी मदतनीसन साठी पदवीधरांचे अर्ज