बातम्या
डोळ्यांखालील डार्क सर्कल्स घालवण्यासाठी लावा दही
By nisha patil - 5/30/2023 8:52:37 AM
Share This News:
दही अंडर आय मास्क बनवण्यासाठी लागणारे साहित्य
एक चमचा दही
एक चमचा हळद पावडर
कसे बनवावे?
डोळ्याखाली दही मास्क लावण्यासाठी आधी एक वाटी घ्या.
नंतर त्यात एक चमचा दही आणि एक चमचा हळद पावडर घाला.
त्यानंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस घालावा.
मग तुम्ही या सर्व गोष्टी नीट मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
आता तुमचे दही अंडर आय मास्क तयार आहे.
दही अंडर आय मास्क कसे लावावे?
चेहरा धुवून पुसून घ्या.
त्यानंतर तयार केलेला मास्क डोळ्याखाली चांगला लावा.
यानंतर साधारण १५-२० मिनिटे ठेवा.
यानंतर चेहरा धुवून स्वच्छ करावा.
डोळ्यांखालील डार्क सर्कल्स घालवण्यासाठी लावा दही
|