बातम्या

खाते वाटपानंतर  ते समाधानी आहेत का? : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Are they satisfied after account allocation


By nisha patil - 7/15/2023 6:50:39 PM
Share This News:



खाते वाटपानंतर  ते समाधानी आहेत का? : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडून  महायुतीत प्रवेश केला.त्यानंतर दोन्ही गटांमधील नेत्यांमधे  एकमेकांवर  आरोप प्रत्यरोप सुरु झालेत.काल राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले यामधे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खात मिळाला आहे दरम्यान राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित  पवार गटाला टोला लगावलाय.जयंत पाटील प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना  म्हणाले, 'आता राष्ट्रवादीमधून फुटून भाजपसोबत गेलेल्या लोकांना जी खाते मिळालेली आहेत. त्यांना मिळालेल्या खात्याबद्दल ते समाधानी आहेत का, ते बघावे लागेल आस ते म्हणलेत.


खाते वाटपानंतर  ते समाधानी आहेत का? : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील