बातम्या

अर्पिता पाटीलची दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी....

Arpita Patil excelled in the 10th exam


By nisha patil - 6/17/2023 8:36:38 AM
Share This News:



 कोल्हापूर : नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील किनी गावच्या अर्पिता अविनाश पाटील हिने दहावी सीबीएससी मध्ये 95.4% गुण मिळवत मोठे यश मिळवले आहे.

अर्पिता पाटील ही छत्रपती शाहू विद्यालय कोल्हापूर येथे शिकत होती. तिच्या या यशामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. या अशा मागे तिला तुझे सर्व शिक्षकवर्ग व तसेच तिचे मामा सुरज शांतिनाथ चौगुले राहणार इंगळी, वडील अविनाश रावसो पाटील, तसेच आई स्वप्ना अविनाश पाटील यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले.


अर्पिता पाटीलची दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी....