बातम्या

कोरोचीत संत रोहिदास समाज मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश मूर्तीचा आगमन सोहळा डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न

Arrival ceremony of Shri Ganesha idol of Sant Rohidas Samaj Mandir Ganeshotsav


By nisha patil - 6/9/2024 1:23:49 PM
Share This News:



कोरोची येथील संत रोहिदास समाज मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश मूर्तीचा आगमन सोहळा शुभारंभ  जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.

यावेळी सरपंच संतोष भोरे, माजी सरपंच सर्जेराव माने, माजी सरपंच संजय खारकाडे, ग्रामपंचायत सदस्य विकी माने, ग्रामपंचायत सदस्य संजय शहापुरे, सतीश मुळीक, विनायक बचाटे, विजय चव्हाण, आनंद शेट्टी, सुहास माने, अजित माने, राहुल माने यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


कोरोचीत संत रोहिदास समाज मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश मूर्तीचा आगमन सोहळा डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न