बातम्या

शिक्षक कॉलनी, इचलकरंजी येथे गणराया सांस्कृतिक युवक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश मूर्तीचा आगमन सोहळा

Arriving ceremony of Shri Ganesha idol of Ganaraya Cultural


By nisha patil - 7/9/2024 5:49:34 PM
Share This News:



शिक्षक कॉलनी, इचलकरंजी येथील गणराया सांस्कृतिक युवक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश मूर्तीचा आगमन सोहळा मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला.

यावेळी प्रदीप दरीबे, राजू कोरे, अनिल साळुंखे, सोहम पुजारी, अमोल साळुंखे, योगेश चौगुले, आकाश खापरे, महेश चौगुले, गोविंद घनधर, तेजस कुडाळकर, संजय पुजारी, मोहन देसाई, सुशांत दरीबे, महेश दरीबे, अमोल दरीबे, सोहम देसाई, काका पोवार यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.


शिक्षक कॉलनी, इचलकरंजी येथे गणराया सांस्कृतिक युवक गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश मूर्तीचा आगमन सोहळा