बातम्या

चालू वर्षात तब्बल 6 बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीला

As many as 6 biopics will come to the audience this year

By nisha patil - 9/2/2024 4:57:43 PM
Share This News:

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून बायोपिकची निर्मिती वाढताना दिसत आहे. दिवंगत अभिनेता इरफान खानचा  'पान सिंह तोमर', सुशांत सिंह राजपूत  स्टारर 'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' और प्रियंका चोप्राचा चा 'मैरीकॉम' असे अनेक बायोपिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. यातील अनेक सिनेमे ब्लॉकब्लस्टर ठरले होते. अनेक बायोपिक सिनेमे फ्लॉपही ठरले होते. दरम्यान, आता चालू वर्षात एक-दोन नाही तर चालू वर्षात तब्बल 6 बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 
 
बॉलिवूडमधील काही बायोपिक कधी येणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चालू वर्षात रिलीज होणाऱ्या 5 बायोपिकपैकी 3 सिनेमे हे स्पोर्ट्शी निगडीत आहेत. गेल्या वर्षी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित 'मै अटल हूं' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या सिनेमाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. सिनेमा पूर्णपणे फ्लॉप ठरलाय. या सिनेमात अभिनेता पंकज त्रिपाठी याने अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली होती. 

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. गेल्या काही वर्षांपासून बायोपिकची निर्मिती वाढताना दिसत आहे. दिवंगत अभिनेता इरफान खानचा पान सिंह तोमर', सुशांत सिंह राजपूत  स्टारर 'एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी' और प्रियंका चोप्राचा चा 'मैरीकॉम' असे अनेक बायोपिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. यातील अनेक सिनेमे ब्लॉकब्लस्टर ठरले होते. अनेक बायोपिक सिनेमे फ्लॉपही ठरले होते. दरम्यान, आता चालू वर्षात एक-दोन नाही तर चालू वर्षात तब्बल 6 बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 