बातम्या

कारवाई टाळण्याकरता वाहनधारकात जागृती करणार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील

Assistant Police Inspector Rajeev Patil will create awareness among vehicle drivers to avoid action


By nisha patil - 11/7/2023 4:42:36 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम : विनोद शिंगे इचलकरंजी शहरातील बेशिस्त विस्कळीत वाहतुकीला शिस्त लावून वाहतूक नियमांची उल्लंघन करण्याची गय केली जाणार नाही, मात्र कायदेशीर कारवाई करताना वाहनधारकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहिती नूतन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख सहाय्य पोलीस निरीक्षक राजू पाटील यांनी दिली आहे, तसेच इचलकरंजी परिसरातील सेफ सिटी अंतर्गत बसवलेले  बंद सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


कारवाई टाळण्याकरता वाहनधारकात जागृती करणार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजीव पाटील