बातम्या

किणी वठार येथे एटीएम फोडण्याचा डाव फसला

At Kini Vathar, the attempt to break the ATM failed


By nisha patil - 3/7/2023 5:38:32 PM
Share This News:



किणी वठार येथे एका नामांकित बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न एका युवकाने हातात हातोडा घेऊन केला. सदर एटीएम फोडत असताना एटीएम मध्ये असणाऱ्या सायरन वाजल्याने सदर युवकांनी तेथून भीतीने पळ काढला, परिणामी सदर युवक सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे वडगाव पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली असून त्यांच्याकडून तपासनी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसातून मिळालेले आहे. एटीएम फोडण्याचा डाव फसल्याची सर्वत्र चर्चा होत आहे


किणी वठार येथे एटीएम फोडण्याचा डाव फसला