बातम्या

नागांव येथे कै. सौ. सुवर्णा सुभाष पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार डॉ. विनय कोरे यांचे विनम्र अभिवादन आणि सायकल वितरण

At Nagaon Mrs On the occasion of the death anniversary of Suvarna Subhash Patil


By nisha patil - 3/10/2024 5:10:10 PM
Share This News:



नागांव (ता.हातकणंगले) येथे कै.सौ.सुवर्णा सुभाष पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी नागांव हायस्कूल नागांव व ज्ञानगंगा विद्यालयातील १८ गरजू विद्यार्थ्यांना आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते मोफत सायकलचे वाटप करण्यात आले... 

यावेळी अरविंद अशोकराव माने,वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील(मामा),उपसरपंच सुधीर पाटील(बंटी),सुनिल पुरंदर पाटील,दिपक पुरंदर पाटील,प्रतिक दिपक पाटील,पुष्कराज सुनिल पाटील,ओम सुधीर पाटील यांच्यासह नागांव सेवा सोसायटीचे सर्व संचालक,सर्व ग्रामपंचायत सदस्य,नागांव हायस्कूलचे मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते... 


नागांव येथे कै. सौ. सुवर्णा सुभाष पाटील यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आमदार डॉ. विनय कोरे यांचे विनम्र अभिवादन आणि सायकल वितरण