बातम्या
कोल्हापुरात कनेक्शन बंद करण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला..
By nisha patil - 1/21/2025 1:59:24 PM
Share This News:
कोल्हापुरात कनेक्शन बंद करण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला..
मीटर रीडर साळुंखे यांना बेदम मारहाण
कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाणी बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या पथकाला मारहाण करण्यात आली आहे. पाणी बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या पथकाला विरोध करत काहीनी मीटर रीडर साळुंखे यांना बेदम मारहाण केली. पाणी कनेक्शन बंद करण्यासाठी गेलेल्या पथकावर झालेल्या या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
कोल्हापुरात कनेक्शन बंद करण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला..
|