बातम्या

नवरात्रीच्या उपवासामध्ये हे पदार्थ खाणं टाळा

Avoid eating these foods during Navratri fasting


By nisha patil - 10/19/2023 7:23:10 AM
Share This News:



सध्या नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हिंदू धर्मात नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. तसेच या नऊ दिवसांमध्ये लोक उपवास करतात, दुर्गा देवीची पूजा करतात.

तर काही लोकांचे उपवास खूप कडक असतात, म्हणजेच काही लोक निरंकार उपवास करतात तर काही लोक फक्त फळ खातात. तर काही लोक खिचडी, भगर खातात. पण काही लोकांच्या मनात नवरात्रीच्या उपवासामध्ये नक्की कोणते पदार्थ खाऊ नये याबाबत संभ्रम असतो. कारण नवरात्रीचे उपवास हे फार कडक उपवास असतात.

मसाले – नवरात्रीच्या दिवसांमध्ये तुम्ही जर उपवास करत असाल तर काही मसाले आहेत जे तुम्ही खाणे टाळले पाहिजे किंवा तुम्ही खिचडी, भगर करत असाल तर त्यामध्ये या मसाल्यांचा वापर चुकूनही करू नका. यामध्ये हळद आणि गरम मसाले यांचा समावेश आहे. तर तुमचा उपवास असेल तर चुकूनही हळ…


नवरात्रीच्या उपवासामध्ये हे पदार्थ खाणं टाळा