बातम्या
22 जानेवारीला मांस, मच्छी व मद्य वर्ज्य करा - रविकिरण इंगवले
By nisha patil - 1/19/2024 11:18:39 PM
Share This News:
कोल्हापूर : 22 जानेवारीला आयोध्यात रामलला प्रतिष्ठापन सोहळा संपन्न होणार आहे. आणि मिताने या दिवशी मांस मच्छी व मद्यवर्ज करा या मंगलमय दिवशी मांसाहार टाळून शाहकार पाळा अस आवाहन रविकिरण इंगवले यांनी सर्व नागरिकांना केलं
ते म्हणाले, प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीसाठी पाचशे वर्षे झाली. हिंदुत्ववादीसाठी लढाई सुरू होती. त्या लढायला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या अथक प्रयत्नाला यश मिळून, त्यांचे स्वप्न साकार झाले आहे. अशा मंगलमय भारतवासी व कोल्हापूर वासियांना आपापल्या शहरांमध्ये मांस ,मच्छी व मद्य टाळून, प्रभू श्रीरामांना खऱ्या अर्थाने पुष्प वाहिले पाहिजे असे ते म्हणाले.
एकीकडे राजकारण अखंड देशभर सुरू आहे. तर दुसरीकडे चार- चार खंड पिठाचे शंकराचार्य वेगवेगळे बोलतात पण स्वर्गीय बाळासाहेब त्यांच्या माध्यमातून एक शिकवण आहे. मुह मैं राम बगल में छूरी नको. हाताला काम आणि हृदयात राम पाहिजे. ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांची शिकवण आहे. 22 जानेवारीला सर्वांनी मांसाहार व मद्य वर्ज करा असा आवाहन रविकांत इंगवले यांनी सर्वांना केलं
22 जानेवारीला मांस, मच्छी व मद्य वर्ज्य करा - रविकिरण इंगवले
|