बातम्या

हुपरी येथे भाजप महा जनसंपर्क अभियान सभा

BJP Maha Jan Sampark Abhiyan Sabha at Hupari


By nisha patil - 6/27/2023 12:27:30 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  हुपरी तालुका हातकणंगले येथे भाजपच्या वतीने महाजनसंपर्क अभियान सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेचे अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक हे होते.यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी मोदी सरकारला केंद्रात नऊ वर्षे पूर्ण झाले असून गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकाच्या सर्वांनी विकासासाठी मोठे प्रयत्न झाले आहेत सदर योजना सर्वसामान्य नागरीका प्रयत्न पोहोचण्यासाठी भाजप कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत, असे उदगार त्यांनी काढले, दलित मित्र अशोक माने जि प सदस्य अरुण इंगवले उपस्थित होते.विनोद शिगे कुभोज


हुपरी येथे भाजप महा जनसंपर्क अभियान सभा