बातम्या

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचे हातकणंगले तालुक्यात स्वागत

BJP state president A Chandrasekhar Bawankule welcomed in Hatkanangle taluka


By nisha patil - 10/17/2024 7:28:06 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष मा आमदार चंद्रशेखर बावनकुळे
 व केंद्रीय विमान व सहकार राज्यमंत्री मा नाम मुरलीधर मोहोळ यांचे हातकणंगले तालुकामध्ये स्वागत करतांना हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा- जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने(बापू) व हातकणंगले तालुका भाजपचे अध्यक्ष अमरसिंह पाटील तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचे हातकणंगले तालुक्यात स्वागत