बातम्या

ऑनलाईन गेमिंगविरोधात बच्चू कडू आक्रमक

Bachu bitterly aggressive against online gaming


By nisha patil - 8/31/2023 5:54:39 PM
Share This News:



ऑनलाईन गेमिंगच्या जाहीरातींमुळे भावी पिढीवर गंभीर परिणाम होतात  कित्येक उदाहरणं आहेत जिथे मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. भारतरत्न असूनही अशा गोष्टीची जाहीरात करणं हे सचिन तेंडुलकर यांना शोभत नाही,  आम्हाला क्रिकेटपटू म्हणून त्यांचा अभिमान आहे, पण भारतरत्न म्हणून जर ते अशा जाहीराती करत असतील तर ते मात्र आम्हांला मान्य नाही, असंही बच्चू कडू म्हणाले.   


ऑनलाईन गेमिंगविरोधात बच्चू कडू आक्रमक