बातम्या

बाळूमामांच्या भक्तांचा देवस्थान वर संरक्षक कृती समितीचा मोर्चा

Balumamas devotees march on the shrine of the Patron Kurti Committee


By Administrator - 1/14/2024 12:37:15 PM
Share This News:



बाळूमामांच्या भक्तांचा  देवस्थान वर संरक्षक कृती समितीचा मोर्चा 

भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील प्रसिद्ध देवस्थान बाळूमामा येथे देवस्थानच्या अनागोंदी कारभारावर भाविक नाराज असल्याने बुधवारी  दि. १७  रोजी सकाळी १० वाजता संरक्षक मोर्चा काढण्यात येणार आहेत.

एक दिवस बाळुमामांसाठी... ! सद्गुरु बाळूमामा देवस्थानमधील अनागोंदी कारभाराच्या विरोधात बाळूमामांच्या भक्तांचा... बाळूमामा देवस्थानवर संरक्षक मोर्चा ! भक्त काढणार आहेत,असे  आयोजक यांनी सांगितले. यावेळी सद्गुरु बाळूमामा देवस्थान संरक्षक कृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.


बाळूमामांच्या भक्तांचा देवस्थानवर संरक्षक कुर्ती समितीचा मोर्चा !