बातम्या
कोल्हापूर शहराला जोडणारा बावडा _ शिये मार्ग वाहतुकीसाठी खुला.
By nisha patil - 5/8/2024 2:55:01 PM
Share This News:
गेल्या आठवड्यापासून कोल्हापुरात पावसाने उघडीप घेतली आहे.त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट झाली आहे. नदीच्या महापुराचे पाणी कसबा बावडा ते शिये रोडवर आल्याने हा मार्ग गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद होता. त्यामुळे पुणे बेंगलोर महा मार्गाकडे जाणारी वाहतूक बंद झाली होती. दरम्यान पुराचे पाणी ओसरल्याने कालपासून पुन्हा एकदा हा मार्ग सुरू झालाय.
कोल्हापूर शहराला जोडणारा बावडा _ शिये मार्ग वाहतुकीसाठी खुला.
|