बातम्या

नारळतेलाचे चे फायदे

Benefits of coconut oil


By nisha patil - 7/22/2023 7:52:06 AM
Share This News:



ऑइल म्हणजे काय ?
नैसर्गिकरीत्या प्रक्रिया केलेले, रसायना मुक्त आणि कोणताही पदार्थ मिश्रित न करता नारळाच्या गरा पासून तयार केलेलं तेल.  ते तेल बनविताना त्यात कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही किंवा तापवण्याची प्रकिया केली जात नाही. यात नैसर्गिक रित्या तेल तयार करण्यात येते.

coconut ऑइल किंवा खोबरेल तेल त्यातल्या त्यात नारळा पासून बनवलेले वर्जिन  कोकोनट ऑइल हे आरोग्यसाठी खूप चांगले असते आणि महत्वाचे म्हणजे अगदी प्युअर व्हर्जिन कोकोनट ऑइल हे  पांढऱ्या रंगाचे असते आणि हे बनवताना कोणतेही हायड्रो-जनरेशन किंवा हिंटिंग प्रोसेस केलेली नसते.


रिफाइन न केलेलं , ब्लीच न केलेलं हे ऑइल नैसर्गिक असल्यामुळे हे जगभरात खूप ठिकाणी वापरले जाते ते त्यच्या असंख्य अश्याव्हर्जिन

ऑइल चे फायद्या मुळे : 
हे ऑइल तुमची त्वचा मऊ , नितळ ठेवण्यासाठी मदत करते.
हे ऑइल तुमचे केस स्मूथ आणि सिल्की बनवण्यासाठी मदत करतात.
ह्यात असलेल्या लुकरिक अॅसिड मुळे या तेलात च्या मध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इन्फल्मेटरी प्रॉपर्टीज असतात.
ह्याच्यामध्ये फॅटी ऍसिड चे प्रमाण असते,त्यामुळे हे ऑइल वजन कमी करण्यासाठी मदत करते.
टाळू ची सरक्षण करून केस मजभूत होण्यास मदत करते
उत्तम fatty acids मुळे वजन कमी होण्यास मदत होते
ह्याचा वापर त्वचेच्या रक्षणासाठी,केसांच्या रक्षणासाठी केला जातो.ह्यामध्ये वापरले जाणारे पदार्थ हे नैसर्गिक असतात आणि ह्यामध्ये केमिकल चा वापर करत नाहीत.
व्हर्जिन कोकोनट ऑइल हे पौष्टिक आहार राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.
व्हर्जिन कोकोनट ऑइल चा वापर कूकिंग,बेकिंग,ह्यामध्ये केला जातो.पदार्थांच्या कच्चा मटेरियल मध्ये व्हर्जिन कोकोनट ऑइल चा वापर केला जातो. व्हर्जिन कोकोनट ऑइल हे औषध नाही पण कोणत्या औषधांपेक्षा पण कमी नाही.
ह्या ऑइल मध्ये असणारे पॉली फिनॉल आणि मिडियम चेन फॅटी ऍसिड मध्ये अँटी-डिप्रेसेंट असते.या मुळे हे ऑइल तुम्हाला डिप्रेशन सारख्या मोठ्या आजारातून वाचवते.
ह्या ऑइल मध्ये अँटी-ऑक्सिडेंट चे प्रमान जास्त असते त्यामुळे ह्या ऑइल ला जेवणात समाविष्ट केल्याने हे ऑइल आपल्या शरीराला प्रोटीन ऑक्सिडेशन पासून वाचवते.
रात्री झोपण्याच्या अगोदर ह्या ऑइल ला चेहऱ्यावर लावले तर चेहऱ्यावर ग्लो येतो.


नारळतेलाचे चे फायदे