बातम्या

सूरजागड इस्पात स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री च्या हस्ते

Bhoomi Puja of Surajgad Ispat Steel Project by Deputy Chief Minister


By nisha patil - 7/17/2024 3:49:10 PM
Share This News:



सूरजागड इस्पात स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात आज गडचिरोली जिल्ह्यातील वडाळापेठ, अहेरी येथे करण्यात आले.  उद्योग मंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, लाॅईड्स मेट्रोचे श्री प्रभाकर, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय दैने, सुरजागडचे प्रकल्पाचे वेदांत जोशी, यावेळी प्रामुख्याने उपस्थित आहेत.


सूरजागड इस्पात स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री च्या हस्ते