बातम्या

"कोडोली येथे श्री बिरदेव मंदिर सांस्कृतिक सभागृहाचे भूमीपूजन"

Bhoomipujan of Shree Birdev Mandir Cultural Hall at Kodoli


By nisha patil - 9/10/2024 3:31:26 PM
Share This News:



कोडोली (ता.पन्हाळा) येथील श्री बिरदेव मंदिर सांस्कृतिक सभागृह बांधण्यासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.या कांमाचे भूमीपूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले... 

यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमर पाटील(भाऊ),जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,वारणा बॅकचे संचालक डॉ.प्रशांत जमणे,वारणा दूध संघाचे संचालक शिवाजी कापरे,सरंपच प्रकाश हराळे,उपसरपंच माधव पाटील,नितीन कापरे,प्रविण जाधव,रणजित पाटील,अमर पाटील(बाबा),अविनाश महापुरे,राजेंद्र दाभाडे,माणिक मोरे...

प्रकाश पाटील(चेअरमन),बाजीराव केकरे,प्रशांत सिंहासने,प्रकाश कापरे,आनंदा गावडे,कीशन गावडे,बजरंग गावडे,प्रकाश गावडे,शिवाजी गावडे,बबन गावडे,वसंत गावडे,दिनकर गावडे,सुहास गावडे,सचिन गावडे,राजाराम गावडे,संजय गावडे,मधुकर गावडे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते...


"कोडोली येथे श्री बिरदेव मंदिर सांस्कृतिक सभागृहाचे भूमीपूजन"