बातम्या

बिद्रीने दिला उसास ३४०७रु राज्यात उच्चांकी दर

Bidri gave us the highest rate in the state at Rs 3407


By nisha patil - 12/15/2023 5:49:35 PM
Share This News:



दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३४०७ रुपये दर जाहीर करण्यात आला. प्रतिटन ३२०० रुपये पहिली उचल आणि हंगाम संपण्यापूर्वी २०७ रुपये देणार आहेत.  हा दर राज्यातील सर्वाधिक असल्याचं कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी सांगितले.


बिद्रीने दिला उसास ३४०७रु राज्यात उच्चांकी दर