बातम्या

बिग बाॅस 13 फेम शेहनाजच्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदा आणि फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Bigg Boss 13 fame Shehnazs bold and beautiful look and photos of fans


By nisha patil - 5/7/2023 4:32:07 PM
Share This News:



बिग बाॅस 13 फेम शेहनाजच्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदा आणि फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

तारा न्यूज वेब टीम बिग बाॅस 13 मधून नावारूपास आलेली शेहनाजने नुकतेच फोटोशूट केले आहे. आणि बिग बाॅस 13 मधून फेमस झालेली अभिनेत्री शेहनाज इंस्टाग्रामवर चांगलीत अॅक्टीव असते.
नुकतेच तिने तिच्या सोशल मिडीयावर खास फोटो शेअर केले आहेत.बिग बाॅसमुळे नावारूपास आलेली शेहनाजला कायमच लोकांनी खूप प्रेम दिलेले आहे.तिच्या सुरेल आवाजाचे ही अनेक लोक फॅन्स आहेत. ती फोटोसोबतच तिच्या आवाजातल्या गाण्यांचेही व्हिडीओ शेअर करत असते.नुकतेच केलेल्या फोटोशूटमध्ये तिने शाॅर्ट ड्रेस परिधान केला आहे.या ड्रेसमध्ये शेहनाज खूप ग्लॅमरस दिसत आहे.ब्लॅक आणि पिंक रंगाच्या शाॅर्ट ड्रेसवर तिने ब्लॅक कोट घातलेला आहे.हा लुक क्लासी करण्याकरता तिने गोल्डन ज्वेलरी घातली आहे.शेहनाजच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.शेहनाजच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


बिग बाॅस 13 फेम शेहनाजच्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदा आणि फोटोवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा