बातम्या

या दोन्ही खासदारांनी घेतली आ. डॉ.विनय कोरे यांची भेट...

Both these MPs have taken it Meeting of Dr Vinay Kore


By nisha patil - 2/4/2024 6:36:05 PM
Share This News:



या दोन्ही खासदारांनी घेतली आ. डॉ.विनय कोरे यांची भेट...

आमदार डॉक्टर विनय कोरे यांची भेट घेऊन व्यक्त केले आभार...

वारणानगर जनसंपर्क कार्यालय येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार खा. संजय दादा मंडलिक व हातकणंगले लोकसभेचे उमेदवार खा. धैर्यशील माने यांनी आ. डॉ. विनय कोरे यांची भेट घेऊन लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले.


या दोन्ही खासदारांनी घेतली आ. डॉ.विनय कोरे यांची भेट...