बातम्या
नारळ वाढवून हसन मुश्रीफ यांचे हस्ते श्री. रामलिंग मंदिराच्या कलशारोहण मिरवणुकीचा शुभारंभ"
By nisha patil - 12/25/2024 4:00:13 PM
Share This News:
नारळ वाढवून हसन मुश्रीफ यांचे हस्ते श्री. रामलिंग मंदिराच्या कलशारोहण मिरवणुकीचा शुभारंभ"
कागल शहरातील काळम्मावाडी वसाहत येथील श्री. रामलिंग मंदिराच्या कलशारोहण मिरवणुकीचा शुभारंभ नारळ वाढवून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, प्रा. अतुल जोशी, गौतम गाडेकर, के. पी. पिष्टे, यांच्यासह काळम्मावाडी वसाहत येथील नागरिक, माता-भगिनी व वारकरी सांप्रदायातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नारळ वाढवून हसन मुश्रीफ यांचे हस्ते श्री. रामलिंग मंदिराच्या कलशारोहण मिरवणुकीचा शुभारंभ"
|