पदार्थ

विवेकानंद महाविद्यालयात 'केक आणि कुकीज' कार्यशाळा संपन्न

Cakes and Cookies workshop concluded at Vivekananda College


By nisha patil - 12/8/2024 12:30:12 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजच्या गृहविज्ञान विभाग आणि आय क्यू  सी यांच्या संयुक्त विद्यमाने केक आणि कुकीज  कार्यशाळा संपन्न झालीसदरच्या कार्यशाळेमध्ये मासौ पद्मश्री सचिन तेरदाळे प्रो.प्रा.श्री घरगुती बिस्कीट हेरले यांनी  गव्हाचीमल्टीग्रेन बिस्किटे आणि कप केक बनविण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलेकार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉआरआरकुंभार होते.

 अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉआरआरकुंभार म्हणाले, केक आणि कुकीज तयार करण्याच्या उद्योगांमध्ये आपणास करिअरच्या खूपच संधी आहेतयाद्वारे आपण घरबसल्या अर्थार्जन करू शकतोत्याचबरोबर पुढे आपल्याला लघुउद्योग सुरू करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे स्वागत  प्रास्ताविक गृह विज्ञान विभाग प्रमुख डॉउर्मिला खोत यांनी केले .आभार श्रीमती योगिता पाटील यांनी मानलेसूत्रसंचालन सई पाटील यांनी केलेकार्यक्रमास आय क्यू  सी समन्वयक डॉश्रुती जोशी उपस्थित होत्याकार्यशाळेस मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांचा सहभाग होता .


विवेकानंद महाविद्यालयात 'केक आणि कुकीज' कार्यशाळा संपन्न