बातम्या

बार असोसिएशनच्या वतीने महिला दिन साजरा

Celebrating Womens Day by Bar Association


By nisha patil - 8/3/2024 11:53:54 AM
Share This News:



बार असोसिएशनच्या वतीने महिला दिन साजरा

महिलांनी स्वताला। कमी लेखू नये -- मधूमिराजे भोसले

कार्यक्रला महिलांची लक्षणीय गर्दी होती

स्पर्धेच्या युगात महिलांनी स्वतः पासून बदल घडवून आणला पाहिजे, महिलांनी स्वतःला कमी लेखू नये असे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनानिमित्त च्या कार्यक्रमात मधूमिराजे भोसले बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कोल्हापूर आयुक्त के.मंजुलक्ष्मी या होत्या.
 यावेळी अनेकांनी महिलांच्या विषयी मनोगत व्यक्त केली. महिलांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.


बार असोसिएशनच्या वतीने महिला दिन साजरा