बातम्या

श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील संकुलातील अनाथ मुलांच्या बरोबर रक्षाबंधन सण साजरा

Celebrating the festival of Rakshabandhan with the orphans of Shree Shahaji Chhatrapati College complex


By nisha patil - 8/30/2023 6:04:10 PM
Share This News:



श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील संकुलातील अनाथ मुलांच्या बरोबर रक्षाबंधन सण साजरा 

श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील  समाजशास्त्र विभागाने बालकल्याण संकुल, कोल्हापूर येथे रक्षाबंधन निमित्ताने भेट दिली. संकुलातील अनाथ मुलांच्या बरोबर रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.

संकुलातील मुलांसाठी भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम दृढ करणारा रक्षाबंधन हा सण विभागातील मुलींनी संकुलातील मुलांना राखी बांधून साजरा केला. या कार्यक्रमासाठी समाजशास्त्र  विभागप्रमुख प्रा. डॉ. के. एम. देसाई, नॅक सह-समन्वयक प्रा. डॉ. ए. बी बलुगडे, प्रा. डॉ. विशाल कुरणे आणि प्रा. संदीप चौरे तसेच समाजशास्त्र विभागातील विद्यार्थी - विद्यार्थिनी उपस्थित  होते.


श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील संकुलातील अनाथ मुलांच्या बरोबर रक्षाबंधन सण साजरा