बातम्या

पुरोगामी संघर्ष परिषदचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मा. प्रकाशराव वायदंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Celebration of birthay of mr prakash waidande


By Administrator - 8/5/2024 5:03:28 PM
Share This News:



पुरोगामी संघर्ष परिषदचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मा. प्रकाशराव वायदंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 


पुरोगामी संघर्ष परिषद ही सामाजिक संघटना महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमध्ये अन्यायाच्या विरोधात लढा देण्याचे काम करत असून राष्ट्रीय  संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक प्रा. सुभाष वायदंडे यांचे मार्गदर्शनाखाली चळवळ जोमाने उभारत असून कर्नाटक व महाराष्ट्र मध्ये कार्यकर्ते ,पदाधिकारी याच्या कामाचा आलेख वाढतच चालला आहे 


 आज पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष माननीय प्रकाशराव वायदंडे यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवण्यात आले .वाढदिवस साजरा करण्यासाठी महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील पदाधिकारी हजर होते त्याच्या उपस्थितीत उपाध्यक्ष प्रकाश वायदंडे यांचा वाढदिवस  उत्साहात साजरा करण्यात आला 

यावेळी शुभेच्छा देताना पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीचे सदस्य संभाजीरावराव चौगुले, कागल तालुक्याचे उपाध्यक्ष नामदेवराव दाभाडे साहेब, कोल्हापूर जिल्हा सचिव संजय दवणे साहेब ,कर्नाटक राज्याचे नेते अमर विटे साहेब व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


पुरोगामी संघर्ष परिषदचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मा. प्रकाशराव वायदंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा