व्यवसाय

करमाफी नियमात बदल

Changes in Exemption Rules


By nisha patil - 6/28/2023 12:18:04 PM
Share This News:



तारा न्युज वेब टीम :  आयकर विभागाने धार्मिक संस्थांच्या करमाफी नियमात बदल केले आहेत. नव्या बदलानुसार आता एका दिवसात दोन लाख रुपयांपेक्षा जास्त देणगी मिळाल्यानंतर देणगीदाराचे नाव आणि पत्ता, देय रक्कम आणि पॅन कार्डची माहिती देणे बंधनकारक आहे. 1 ऑक्टोबरपासून याची अंमलबजावणी होईल.


करमाफी नियमात बदल