बातम्या

छट पूजा 2024: सूर्याची उपासना आणि भारतीय संस्कृतीचे वैभव- राहुल आवडे

Chhat Puja 2024Sun Worship and the Glory of Indian Culture


By nisha patil - 7/11/2024 7:59:43 PM
Share This News:



सूर्याची उपासना असणारा हा महापर्व,
छटपूजा उत्सावानिमित्त हार्दिक शुभेच्छा..! 

उत्तर भारतातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण उत्सव अर्थात छट पूजा इचलकरंजी येथील पंचगंगा नदीतीरी भक्तीभावाने साजरा करण्यात आला. महायुतीचे अधिकृत उमेदवार, मा.श्री. राहुल प्रकाश आवाडे यांच्या हस्ते पंचगंगा नदीच्या घाटावर गंगा आरती करण्यात आली. 

छठ पूजा हा सूर्याच्या उपासनेचा दिवस. उगवत्या आणि मावळत्या सूर्याला पाणवठ्यात उभे राहून अर्ध्य देणे, नैवेद्य अर्पण केला जातो. आपण भारतीय खऱ्या अर्थाने निसर्गपूजक आहोत. सनातन धर्माची परंपरा जतन करणाऱ्या या उत्सावानिमित्त आयोजित ‘इंद्रायणी आरती’ कार्यक्रमातही सहभागी झाले. सकारात्मक उर्जा देणारा हा कार्यक्रम निश्चितच भारतीय संस्कृतीचे वैभव आहे.

यावेळी सर्व उत्तर भारतीय बांधावांसह भगिनी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नागरिक व महिला उपस्थित होते.


छट पूजा 2024: सूर्याची उपासना आणि भारतीय संस्कृतीचे वैभव- राहुल आवडे