बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल...

Chief Minister Eknath Shinde arrived in Kolhapur


By nisha patil - 10/8/2024 7:49:16 PM
Share This News:



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल...

कोल्हापूर: संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पाहणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असून, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी आज कोल्हापूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रविंद्र माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत उपस्थित होते


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात दाखल...