बातम्या

मुख्यमंत्र्यांकडून अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Chief Minister inspects the damaged areas due to unseasonal rains


By nisha patil - 7/12/2023 7:38:21 PM
Share This News:



विदर्भात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील ईसापूर तार्सा आणि निमखेडा तार्सा या गावांना मुख्यमंत्री  - एकनाथ  शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या  पाहणी केली. त्यानंतर  शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.  यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे  ही त्याच्यासोबत उपस्थित होते.


मुख्यमंत्र्यांकडून अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी