बातम्या

कोल्हापुरात आज सर्वत्र नाताळची धूम...

Christmas is everywhere in Kolhapur today


By nisha patil - 12/25/2023 7:12:24 PM
Share This News:



कोल्हापुरात आज सर्वत्र नाताळची धूम...


कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात आज सोमवारी मोठ्या उत्साहात नाताळ साजरा होत आहेत सकाळी आठ वाजल्यापासूनच सर्व चर्चमध्ये देशाच्या शांततेसाठी, आरोग्यासाठी, विशेष प्रार्थना ,भक्ती उपासना गाण्यांचे तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे ही आयोजन करण्यात आले आहे.
 

 प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणजेच 25 डिसेंबर सर्वत्र नाताळ सण म्हणून साजरा केला जातो.
डिसेंबर महिना सुरू झाला की सर्वत्र नाताळाच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. अशोक सरांच्या जन्मावर आधारित गाणे नाटिका कार्यक्रमातून सादर केला जातात. नाताळच्या निमित्ताने सर्वत्र झगमगाट पाहायला मिळत आहे. कोल्हापूर शहरात आठ ते दहा प्रमुख चर्चा आहेत. शहरातील वायर मेमोरियल चर्च, ख्राईस्ट चर्च, सेव्हथ डे चर्च, ऑल सेंटर चर्च, होली इव्हेज लिस्ट चर्च, ब्रह्मपुरी, विक्रम नगर ख्रिस्ती समाज चर्चासह सर्वच लहान मोठ्या चर्चमधून नाथा निमित्त आज ख्रिस्त जन्माचा सोहळा आणि प्रार्थना केला जाणार आहेत, बाजारपेठेही नाटाच्या स्वागतासाठी मोठ्या उत्साहाने सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. विविध बेकरी, हॉटेल्स, इमारती मॉल्स ,रेस्टॉरंट मध्ये ही विविध कार्यक्रमाचे आयोजन केला आहे


कोल्हापुरात आज सर्वत्र नाताळची धूम...