बातम्या

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी सहा जणांना जामीन मंजूर!

Co Six people granted bail in Govind Pansare murder case


By nisha patil - 1/29/2025 5:57:22 PM
Share This News:



कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी सहा जणांना जामीन मंजूर

मुंबई उच्च न्यायालयाने आज कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या सहा जणांना जामीन दिला. या निर्णयाचे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी स्वागत केले आहे.

सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी न्यायालयाकडे पानसरे हत्या प्रकरणाचा खटला कोल्हापूरमधून त्रयस्थ ठिकाणी चालवण्याची मागणी केली. त्यांचा आरोप आहे की, पानसरे कुटुंबीय आणि पुरोगाम्यांनी खटला लांबवण्यासाठी दबाव टाकला होता. जामीन मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी सहा जणांना जामीन मंजूर!
Total Views: 75