बातम्या

कोका - कोला साडेतीन हजार लोकांना रोजगार देणार

Coca Cola will provide employment to three and a half thousand people


By nisha patil - 11/30/2023 4:54:51 PM
Share This News:



कोका - कोला साडेतीन  हजार लोकांना  रोजगार देणार 

रोजगार मिळवून देणारा कोका-कोला प्रकल्प रत्नागिरीत  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन 

कोका-कोलाचे  या प्रकल्पात  २ ५०० कोटींची गुंतवणूक


आता साडेतीन  हजार लोकांना  रोजगार मिळवून देणारा कोका-कोला प्रकल्प रत्नागिरीत येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या प्रकल्पाचं आज भूमिपूजन झाले आहे 

राज्यात महायुती सरकार आल्यापासून ते राज्यासोबतच कोकणचा विकास करण्यासाठीही नेहमीच कटिबद्ध राहिले आहेत. कोकणात अनेक प्रकल्प आणून लोकांना रोजगार मिळवून देण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो.  आता महायुती सरकार रत्नागिरीत देखील एक नवा प्रकल्प लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे साडेतीन हजार लोकांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. साडेतीन हजार लोकांना रोजगार देणारा कोका-कोला प्रकल्प रत्नागिरीत येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  आज या प्रकल्पाचं भूमिपूजन झाले . उद्योगमंत्री उदय सामंत  यांनी या प्रकल्पाबद्दल माहिती दिली  ते म्हणाले 


कोका - कोला साडेतीन हजार लोकांना रोजगार देणार