बातम्या

छावा चित्रपट पाहण्यासाठी ओंकार घाटे यांच्या सहकार्य

Collaboration with Omkar Ghate to watch Chhava movie


By nisha patil - 3/3/2025 8:52:09 PM
Share This News:



छावा चित्रपट पाहण्यासाठी ओंकार घाटे यांच्या सहकार्य

 सुळकूड येथील युवा उद्योजक ओकार घाटे व आधार ग्रुप याच्या सहकार्याने सुळकूड येथील 150(दिडशे) विद्यार्थ्यांना छावा चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिले.. 

प्रेरणादायी व ऐतीहासीक छावा चित्रपट प्रभात टॉकीज कोल्हापूर येथे लक्ष्मीबाई पाटील हायस्कूल व सुळकूड हायस्कूल सुळकूड या दो शाळेतील  सुमारे दिडशे (१५०) विद्यार्थ्यांना चित्रपट पाहण्यासाठी एकदिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते निमित्त होते ते मुलीचे वाढदिवसाचे औचित्य साधत युवा उद्योजक ओकार घाटे यांनी  व आधार ग्रुप यांनी हा वेगळा उपक्रम राबवले त्या बद्दल सुळकूड येथील नागरिक ओकार घाटे व आधार ग्रुप याचे प्रशंसा करत आहेत
 

यावेळी युवा उद्योजक ओकार घाटे, कृष्णात परीट, दयानंद स्वामी, बाळासो माने, अजय स्वामी, महेश बेन्नाळे, अमर माने, विनायक घाटे, प्रदिप पाटील, चंद्रकांत पाटील, युवराज पाटील, पोपट भंगे यांच्या सह सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते


छावा चित्रपट पाहण्यासाठी ओंकार घाटे यांच्या सहकार्य
Total Views: 39