बातम्या
विश्वविक्रम करणाऱ्या युवकांची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट
By nisha patil - 1/21/2025 10:55:46 PM
Share This News:
विश्वविक्रम करणाऱ्या युवकांची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट
कोल्हापूर : गिर्यारोहक आणि गिनीज बुक व लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करणारे अवध बिहारी लाल, जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप आणि गोविंदा नंद यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रस्ता सुरक्षा, पर्यावरण रक्षण, स्वच्छता अभियान, बेटी बचाव-बेटी पढ़ाव इत्यादी विषयांवर चर्चा केली. या पदयात्रेत २० जणांचा टीम असून ते महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये जनजागृती करत आहेत.
विश्वविक्रम करणाऱ्या युवकांची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट
|