बातम्या

आयजीएम येथील आरोग्य तपासणी शिबिरास आ. प्रकाश आवाडे यांची भेट..

Come to health screening camp at IGMMeeting of Prakash Awade


By nisha patil - 7/15/2024 7:08:33 PM
Share This News:



मा.खासदार सहकारमहर्षी  कल्लापाण्णा आवाडे  यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त ताराराणी पक्ष महिला आघाडी, इचलकरंजी यांच्यावतीने आयोजित इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय (आय.जी.एम.) येथे आरोग्य तपासणी शिबीरास आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी भेट दिली व रुग्णांशी विचारपूस करत शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी नागरिकांना केले.यावेळी ताराराणी महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिला गायकवाड, ताराराणी महिला आघाडीच्या सेक्रेटरी सपना भिसे, राधिका तराळकर, पल्लवी पोतदार, मोनाली मुठाणे, अंजुम मुल्ला, पूजा बिलगुडे, अनिता भिसे, राधिका यलगट्टी, रेश्मा इंगवले, हौसाबाई खामकर, लक्ष्मी महिंद यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.


आयजीएम येथील आरोग्य तपासणी शिबिरास आ. प्रकाश आवाडे यांची भेट..