बातम्या

तब्बल 9 वर्षानंतर या अभिनेत्रीचे स्टार प्रवाहमध्ये कमबॅक

Comeback of this actress in the star stream after almost 9 years


By nisha patil - 9/5/2024 7:26:10 PM
Share This News:



मागील काही दिवसांपासून 'स्टार प्रवाह'कडून 'ती परत येतेय...' या टॅगखाली नव्या मालिकेबद्दल आणि अभिनेत्रीबद्दल उत्सुकता वाढवण्यात आली होती. अखेर आज त्यावरून पडदा उघडण्यात आला आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर तब्बल 9 वर्षानंतर अभिनेत्री शिवानी सुर्वे कमबॅक करणार आहे. स्टार प्रवाहची नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत तिची मुख्य भूमिका असणार आहे. छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत  आहे


तब्बल 9 वर्षानंतर या अभिनेत्रीचे स्टार प्रवाहमध्ये कमबॅक