तारदाळ जलवाहिनी कामाचा प्रारंभ

Commencement of Tardal Aqueduct work


By nisha patil - 6/27/2023 12:28:55 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम :  तारदाळ येथे केंद्र शासनातर्फे सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जलवाहिनीचे काम गेल्या सहा महिने सुरू आहे.मुख्य जलशुद्रीकरण केंद्र व बसवान खिंडीपर्यंतचा मुख्य जलवाहिनी कामाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी लवकरच मुख्य अंतर्गत जलवाहिनी होऊन आणि विभागीय जलकुंभ उभारून तारदाळ खोतवाडी गावांना मुबलक पाणी मिळणार आहे अशी माहिती नियोजन कमिटीचे सदस्य प्रसाद खोबरे यांनी दिली. यावेळी सरपंच पल्लवी पवार विशाल कुंभार उपसरपंच दिपाली कोराने विनोद कोराने चंद्रकांत तांबे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विनोद शिंगे कुंभोज


तारदाळ जलवाहिनी कामाचा प्रारंभ