बातम्या

फरांडे मळा, कबनूर येथील विकास कामांचा शुभारंभ

Commencement of development works at Farande Mala


By nisha patil - 10/14/2024 9:27:08 PM
Share This News:



लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे फरांडे मळा, कबनूर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते पार पडला.

यावेळी नागरिकांनी आण्णांचा आणि साहेबांचा सत्कार करून आभार मानले. या समारंभात कबनूर गावचे प्रमुख पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा.प. सदस्य, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने नागरिक व महिलांची उपस्थिती होती.


फरांडे मळा, कबनूर येथील विकास कामांचा शुभारंभ