बातम्या

आम. विनय कोरे यांनी मुख्यमंत्री यांची विविध विकासकामावर चर्चा

Common Vinay Kore discussed various development works with the Chief Minister


By nisha patil - 2/15/2024 8:30:25 PM
Share This News:



आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची शाहूवाडी-पन्हाळ्याचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी भेट घेतली.

शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सविस्तरपणे चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी शासन स्तरावरिल सदर मागण्या ऐकुन घेत शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता आश्वासित केले.यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम उपस्थित होते...


आम. विनय कोरे यांनी मुख्यमंत्री यांची विविध विकासकामावर चर्चा