बातम्या

ऊस दरासाठी बोलावलेल्या बैठकीत गोंधळ

Confusion in meeting called for sugarcane rate


By nisha patil - 11/16/2023 7:27:19 PM
Share This News:



जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार आणि शेतकरी संघटना यांचेमध्ये  ऊस दरासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत गोंधळ निर्माण झाला या या,बैठकीमध्ये ठरवून चर्चा करत असल्याचा  आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने  केला आहे या  बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेत्यांनी राजू शेट्टी यांच्यासह सर्व संघटनानि  बैठकीतून उठून जाण्याचा प्रयत्न केला 

कारखानदारांनी बगलबच्चे बैठकीत आणून बैठकीत वाद निर्माण केला असून ऊस दरावर अद्याप कोणताच तोडगा निघाला नाही


ऊस दरासाठी बोलावलेल्या बैठकीत गोंधळ