बातम्या
सतत चिडचिड होण्यामागे असू शकते हे कारण...
By nisha patil - 12/30/2023 1:54:42 PM
Share This News:
सतत चिडचिड होण्यामागे असू शकते हे कारण...
एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाल्यास त्या गोष्टीचा राग येणे ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु जर राग आणि चिडचिड सतत होत असेल तर ही एक शरीरा जोडलेली गंभीर समस्या असू शक काही लोक आपल्याला सतत चिडि करताना किंवा राग धरताना दिसत परंतु त्यांचा हा राग आणि चिडचि थेट त्यांच्या शरीरात कमी असलेल्या व्हिटॅमिन जोडलेली असते.
रागा मानवाच्या स्वभावाची निगडित आहे कधीकधी आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही तर आपण चिडचिड किंवा राग व्यक्त करतो. ही समस्या काही लोकांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. काही व्यक्तींना खूप राग येतो मग कारण असो किंवा नसो. जर तुम्हाला खूप राग येत असेल तर हा तुमचा स्वभाव आहे असा अर्थ होत नाही तर त्यामागे ही काही वेगळं कारण असू शकतं. जर तुमच्या शरीरात काही जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता असेल तर त्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो विटामिन च्या कमतरतेमुळे काही लोकांची चिडचिड होते याबाबतची ही माहिती...
विटामिन बी ६ ची कमतरता :
विटामिन बी सहा आपल्या शरीरात मेंदूच्या रसायनाप्रमाणे काम करते. विटामिन बी ६ मेंदूचा कार्य सुधारण्यास मदत करते. शरीरात विटामिन बी ची कमतरता असल्यामुळे यामुळे फील गुड हार्मोनची कमतरता निर्माण होते. त्यामुळे व्यक्तीला अधिक राग येऊ शकतो.
विटामिन बी १२ ची कमतरता :
विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे तुम्हाला थकवा आणि सुस्ती वाटू शकते. त्यामुळे कधी कधी इच्छा नसतानाही तुम्हाला कमीपणा जाणून चिडचिड होऊ शकते.विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे तुम्हाला निराशा सारखी लक्षणे देखील जाणू शकतात.
झिंकची कमतरता : शरीरामध्ये जिमची कमतरता भासल्यासही मूड बदलू शकतो आणि तुमची चिडचिड होऊ शकते झिंक आपल्या शरीरातील मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. चीनच्या कमतरतेमुळे तुम्हाला नैराशाची लक्षणे देखील दिसू शकतात.
मॅग्नेशियमची कमतरता: मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे अनेक वेळा तणावाचे व्यवस्थापन करण्यात अडचणी निर्माण होते अशावेळी छोट्या छोट्या गोष्टींवर तुमची चर्चा होऊ शकते.
आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा : तुम्ही जीवनसत्वे आणि खनिजांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात काही पदार्थ समाविष्ट करू शकता. यासाठी तुम्ही विटामिन बी सहा आणि विटामिन बी 12 समृद्ध असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे हिरव्या पालेभाज्या आणि चिकन यामधूनही जीवनसत्वे मिळतात. यशवंत आणि मॅग्नेशियम साठी मासे ब्रोकोली आणि स्प्राऊट्स यासारखे खाऊ शकता
सतत चिडचिड होण्यामागे असू शकते हे कारण...
|