बातम्या

सतत ‘एसी-कुलर’ची हवा खाल्ल्याने होतील ‘हे’ ४ दुष्परिणाम

Constantly inhaling AC cooler air will lead to these 4 side effects


By nisha patil - 2/26/2024 7:37:09 AM
Share This News:



घर, ऑफिस, कार प्रत्येक ठिकाणी एसी असल्यास एसीशिवाय राहणे अनेकांना कठीण होते. परंतु, याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. सतत एसी-कुलरच्या वातावरणात राहिल्याने आरोग्यावर कोणता परिणाम होतो, ते जाणून घेवूयात.

हे आहेत वाईट परिणाम
१ रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे तुम्ही सतत आजारी पडता.
२ सायनस होण्याची शक्यता असते.
३ फंगल इन्फेक्शनचाही धोका असतो.
४ दम्याच्या रुग्णांना अधिक त्रास, तसेच छातीत फंगल इन्फेक्शन होऊ शकते.
५ सांधेदुखीची समस्या होऊ शकते.
६ वजन वाढते. शरीरातील चरबी वाढते.
७ मांसपेशी आकुंचन पावतात. यामुळे डोकेदु:खीही वाढते.
८ स्किन डाय होते.


सतत ‘एसी-कुलर’ची हवा खाल्ल्याने होतील ‘हे’ ४ दुष्परिणाम