बातम्या

चहाऐवजी या 5 पाच हेल्दी ड्रिंक्सचं करा सेवन

Consume these 5 healthy drinks instead of tea


By nisha patil - 1/23/2024 7:27:18 AM
Share This News:



भारतात चहाचं सगळ्यात जास्त सेवन केलं जातं. जास्तीत जास्त लोक दिवसाची सुरूवातच चहाने करतात. कधी कधी चहा जास्त प्यायल्याने आरोग्याला नुकसान होतं. हिवाळ्यात तर चहाचं फार जास्त सेवन केलं जातं.

असं करणं अनेक दृष्टीने नुकसानकारक ठरू शकतं आणि अनेक हॉर्मोन बिघडतात.

हिवाळ्यात चहाचं जास्त सेवन करू नये. कारण याने शरीराला आराम तर मिळतो, पण कॅफीनही जास्त जातं. डायटिशिअन मनप्रीत कालरा यांच्यानुसार, जास्त कॅफीन घेतल्याने 5 हॉर्मोनचं बॅलल्स खराब होतं. हे तुमच्या अवयवांचं काम कंट्रोल करण्यास मदत करतात.

अशात काही हेल्दी चहा आणि ड्रिंक्सबाबत मनप्रीत कालरा यांनी माहिती दिली. याने हॉर्मोन्सचं बॅलन्स कायम राहतं आणि सोबतच शरीरातील विषारी पदार्थही बाहेर निघण्यास मदत मिळते.


चहाऐवजी या 5 पाच हेल्दी ड्रिंक्सचं करा सेवन