बातम्या

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात नियंत्रण कक्ष कार्यान्वित -निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

Control room operational in Mumbai North East Constituency


By nisha patil - 5/17/2024 11:46:26 PM
Share This News:



लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगरमध्ये २० मे रोजी मतदान होणार आहे. २८- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात नागरिकांना आणि उमेदवारांना निवडणुकीसंदर्भात काही माहिती अथवा सूचना असल्यास त्यांनी नियंत्रण कक्षात ०२२- २०८५२६८९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी केले आहे.


मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात नियंत्रण कक्ष कार्यान्वित -निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर