मनोरंजन

पूजा सावंत 'पर्पल गर्ल'चा कूल अंदाज

Cool guess of Pooja Sawant 'Purple Girl'


By surekha -
Share This News:



पूजा सावंत 'पर्पल गर्ल'चा कूल अंदाज

पूजा सावंत ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.पूजानं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.पूजाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.पर्पल जॅकेट आणि मोकळे केस अशा लूकमधील फोटो पूजानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.पूजाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.पूजाची 'नॅचरल ब्युटी' या फोटोमध्ये दिसत आहे.गोंदण,पोश्टर बॉय, सतरंगी रे, दगडी चाळ या पूजाच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.पूजाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकेते वाट बघत आहेत.


Cool guess of Pooja Sawant 'Purple Girl'